शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सोलापूर अंतर्गत 10वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी, 47600 रुपये पगार मिळणार

GMC Solapur Bharti 2025 : मित्रांनो, तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर यांच्याकडून फक्त 10वी पास उमेदवारांसाठी नवीन भरती आयोजित करण्यात आली असून त्याची अधिकृत जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून या भरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. … Read more

भूमी अभिलेख विभागात भूकरमापक पदाच्या एकूण 903 रिक्त जागांसाठी भरती सुरु, डिप्लोमा किंवा ITI धारकांना अर्ज करता येणार

Bhumi Abhilekh Vibhag Bharti 2025 : मित्रांनो, तुमचा किंवा कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा डिप्लोमा अथवा ITI Surveyor झाला असेल, तर तुमच्यासाठी भूमी अभिलेख विभागात नोकरीची सुवर्णसंधी आहे. भूमी अभिलेख विभागाकडून भुकरमापक या पदासाठी नुकतीच नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 … Read more

BEL Bharti 2025 : भारत इलेक्ट्रॉनिक्स लि.अंतर्गत ट्रैनिंग इंजिनीयर पदाच्या एकूण 610 रिक्त जागांसाठी भरती सुरु, त्वरित अर्ज करा

भारती इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या नवरत्न कंपनीत ट्रेनिंग इंजिनियर पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती आयोजित करण्यात आलेली असून यासंदर्भातील महत्त्वपूर्ण जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थित वाचून आपण शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज दाखल करावा. इच्छुक उमेदवारांना 24 सप्टेंबर 2025 ते 7 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज BEL च्या … Read more

पंजाब & सिंध बँकेत पदवी पास उमेदवारांना नौकरीची चांगली संधी उपलब्ध ! पगार तब्बल 93,960 रुपये दरमहा मिळणार

Punjab and Sind Bank Bharti 2025

Punjab & Sind Bank Recruitment 2025 : तुम्ही, तुमचा मित्र किंवा कुटुंबातील एखादी व्यक्ती पदवीधर असेल आणि बँकिंग क्षेत्रात करिअर करण्याचा विचार करत असाल, तर पंजाब & सिंध या नामांकित बँकेत विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. क्रेडिट मॅनेजर (MMGS II) व एग्रीकल्चर मॅनेजर (MMGS II) या दोन्ही पदांसाठी ही … Read more

स्टाफ सिलेक्शन कमिशनकडून डिग्री पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी, एकूण रिक्त जागा 3073 : SSC CPO भरती 2025

SSC CPO BHARTI 2025

SSC CPO BHARTI 2025 : केंद्र सरकारकडून पोलीस विभागात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. SSC म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून CPO भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीकरीता दिल्ली पोलीस व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये सब-इन्स्पेक्टर पदाच्या एकूण 3073 रिक्त जागांसाठी मेगाभरती होती आहे. SSC CPO भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली … Read more