Supreme Court Bharti 2025 : न्यायालयात नोकरी करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. सुप्रीम हायकोर्टात (शॉर्टहँड) कोर्ट मास्टर या पदासाठी नवीन भरती निघालेली आहे, सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.
भारतीय सर्वोच्च न्यायालयात कोर्ट मास्टर ( शॉर्टहँड ) पदाच्या 29 रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज दाखविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 (11:55 PM) देण्यात आलेली आहे, तरी उमेदवारांनी या विहित मुदतीत आपला अर्ज सादर करावा.
📢 पदाचे नाव : कोर्ट मास्टर (शॉर्टहँड)
🎱 एकूण पदसंख्या : 30 जागा
📚 शैक्षणिक पात्रता : (1) पदवीधर (2) इंग्रजी शॉर्टहैंड 40 श. प्र.मि. (3) संगणकावर टायपिंग 40 श.प्र.मि. (4) 05 वर्षे अनुभव
💁🏻♂️ वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांच वय 30 ते 45 वर्ष असाव. SC/ST 5 – वर्ष सूट, OBC 3 – वर्ष सूट
💵 परीक्षा फीस : जनरल ओबीसी 1500 एसएससी 750
💰 पगार/वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 67,700 रुपये पगार देण्यात येईल.
✈️ नोकरी ठिकाण : दिल्ली.
🌎 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
📆 अर्जाची शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2025 (11:55 PM)
| भरतीची PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply For Supreme Court Bharti 2025
- उमेदवारांनी अर्ज करत असताना संबंधित जाहिरात काळजीपूर्वक वाचावी, त्यानंतरच अर्ज करावा.
- ऑनलाईन अर्ज करत असताना फोटो, सही आणि इतर कागदपत्र योग्य त्या आकारात आणि फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 (11:55 PM) देण्यात आलेली आहे.
- उमेदवारांनी अर्ज सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत वेबसाईटवर सादर करावा.
- अधिक माहितीसाठी वरील रखान्यात देण्यात आलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी.