Kokan Railway Bharti 2025 : कोकण रेल्वे मार्फत ट्रॅक मेंटेनर व पॉईंट्स मॅन या दोन पदाच्या एकूण 79 रिक्त जागांसाठी भरती निघालेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2025 देण्यात आलेली आहे.
📢 पदाचे नाव : ट्रॅक मेंटेनर व पॉईंट्स मॅन
🎱 एकूण पदसंख्या : 79 जागा
| पद.क्र | पदनाम | रिक्त जागा |
| 1 | ट्रॅक मेंटेनर | 35 |
| 2 | पॉईंट्स मॅन | 44 |
📚 शैक्षणिक पात्रता : अर्ज करू इच्छिणारा उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असावा.
💁🏻♂️ वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01/08/2025 रोजी 18 ते 44 वर्षे यादरम्यान असावे.
💵 परीक्षा शुल्क : 855 रुपये
💰 पगार/वेतनश्रेणी : 18,000 रु दरमहा
🙋♂️ निवड प्रक्रिया : पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखत पद्धतीने करण्यात येईल.
📆 अर्ज सुरू झालेली तारीख : 23 जुलै 2025
⏳ मुलाखतीची तारीख : 12 ऑगस्ट 2025
| संपूर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply For Kokan Railway Bharti 2025
- कोकण रेल्वे भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल; परंतु निवड ही मुलाखत पद्धतीने होईल.
- ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जदाराचं नाव, शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादी माहिती व्यवस्थित भरावी.
- अर्ज भरणा केल्यानंतर मुलाखतीस जाताना उमेदवारांनी आपली सर्व कागदपत्रे सोबत ठेवावीत.
- मुलाखतीची तारीख 12 ऑगस्ट 2025 आहे, याच दिवशी जाहिरातीत नमूद पत्त्यावर स्वखर्चाने उमेदवारांना हजर राहावे लागेल.
- या भरती संदर्भातील अधिक माहिती हवी असल्यास, वरील रखान्यात देण्यात आलेली Pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.