GMC Pune Recruitment 2025 : पुण्यामधील शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये विविध प्रकारच्या तब्बल 19 पदांसाठी नवीन भरती निघालेली असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2025 देण्यात आलेली आहे.
📢 पदाचे नाव : गॅस प्लँट ऑपरेटर, भांडार सेवक, प्रयोगशाळा परिचर, दवाखाना सेवक, संदेश वाहक, माळी, बटलर, स्वयंपाकी सेवक, नाभिक, सहायक स्वयंपाकी, हमाल, रुग्णवाहक, क्ष-किरण सेवक, शिपाई, पहारेकरी, चतुर्थश्रेणी सेवक, आया, कक्ष सेवक इत्यादी
🎱 एकूण पदसंख्या : 354 जागा
📚 शैक्षणिक पात्रता : विविध पदांचे शैक्षणिक पात्रता पदनिहाय खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. 👇
- पद क्र.1 : 10वी उत्तीर्ण आवश्यक
- पद क्र.2 : 10वी उत्तीर्ण आवश्यक
- पद क्र.3 : 10वी उत्तीर्ण आवश्यक
- पद क्र.4 : 10वी उत्तीर्ण आवश्यक
- पद क्र.5 : 10वी उत्तीर्ण आवश्यक
- पद क्र.6 : 10वी + 01 वर्ष अनुभव
- पद क्र.7 : 10वी + माळी प्रमाणपत्र
- पद क्र.8 : 10वी उत्तीर्ण आवश्यक
- पद क्र.9 : 10वी + 01 वर्ष अनुभव
- पद क्र.10 : 10वी + ITI (Barber)
- पद क्र.11 : 10वी + 01 वर्ष अनुभव
- पद क्र.12 :10वी उत्तीर्ण आवश्यक
- पद क्र.13 : 10वी उत्तीर्ण आवश्यक
- पद क्र.14 : 10वी उत्तीर्ण आवश्यक
- पद क्र.15 : 10वी उत्तीर्ण आवश्यक
- पद क्र.16 : 10वी उत्तीर्ण आवश्यक
- पद क्र.17 : 10वी उत्तीर्ण आवश्यक
- पद क्र.18 : 10वी उत्तीर्ण आवश्यक
- पद क्र.19 :10वी उत्तीर्ण आवश्यक
💁🏻♂️ वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांच वय 31 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षे असावे. (मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आ.दू.घ – 05 वर्षे सूट)
💴 परीक्षा फीस : खुला प्रवर्ग – रु 1000/- (राखीव प्रवर्ग – रु 900/-)
💰 पगार/वेतनश्रेणी : रु 15,000 ते 47,600/- रु
✈️ नोकरी ठिकाण : पुणे (महाराष्ट्र)
🌎 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
⏳ अर्जासाठी शेवटची तारीख : 31 ऑगस्ट 2025
📆 परीक्षा वेळापत्रक : अद्याप जाहीर नाही
| संपूर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply For GMC Pune Bharti 2025
- वरील नमूद विविध पदांसाठी पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
- उमेदवारांनी अर्ज सादर करत असताना सर्व मूलभूत व शैक्षणिक कागदपत्र सोबत बाळगावीत.
- ऑनलाइन अर्ज भरत असताना फोटो, सही व इतर आवश्यक कागदपत्र योग्य त्या आकारात व फॉरमॅटमध्ये अपलोड करावेत.
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2025 देण्यात आलेली आहे. या विहित मुदतीत उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा.
- या भरती प्रक्रिया संदर्भात इतर कोणत्याही माहितीसाठी वरील रखान्यात देण्यात आलेली पीडीएफ जाहिरात अर्ज करण्यापुर्वी काळजीपूर्वक वाचून घ्यावी.