भारतीय नौदलात 10वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी ! 1266 जागांसाठी भरती, पगार 63000 रु मिळणार

Indian Navy Bharti 2025 : भारतीय नौदल अकॅडमी अंतर्गत ट्रेड्समन स्किल्ड या पदाच्या रिक्त जागांसाठी नवीन जाहिरात निघालेली असून याकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2025 देण्यात आलेली आहे.

वरील विहित मुदतीत उमेदवारांनी आपला ऑनलाईन अर्ज सादर करावा; अन्यथा त्यानंतर करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.

📢 पदाचे नाव : ट्रेड्समन स्किल्ड

🎱 एकूण पदसंख्या : 1266 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : ट्रेड्समन स्किल्ड या पदासाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार दहावी उत्तीर्ण व सोबतच ITI मधील संबंधित ट्रेड उत्तीर्ण असावा. माजी नौदल प्रशिक्षणार्थी (भारतीय नौदलाच्या डॉकयार्ड अप्रेंटिस स्कूलचे माजी प्रशिक्षणार्थी) इत्यादी

💁🏻‍♂️ वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच वय 25 वर्षे (सरकारी नियमानुसार वयात सवलत मिळेल)

💵 अर्जासाठी शुल्क : –

💰 पगार/वेतनश्रेणी : 19900/- ते 63200/-

🌏 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

📆 शेवटची तारीख : 03 सप्टेंबर 2025

📑 परीक्षा तारीख : या संदर्भातील माहिती उमेदवारांना त्यांच्या रजिस्टर ई-मेल आयडीवर पाठवण्यात येईल.

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For Indian Navy Bharti 2025

  • सर्वप्रथम भारतीय नौदलाच्या अधिकृत भरती वेबसाईटला भेट द्या.
  • नवीन उमेदवार असल्यास New Registration वर क्लिक करून तुमचे नाव, ई-मेल आयडी, मोबाईल नंबर व इतर आवश्यक माहिती भरा.
  • नोंदणी पूर्ण झाल्यावर तुमच्या ई-मेल व मोबाईलवर User IDPassword येईल.
  • नोंदणी केलेल्या User ID व Password ने लॉगिन करा.
  • Tradesman Skilled Recruitment 2025 या लिंकवर क्लिक करा.
  • अर्जामध्ये तुमची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती व अनुभव (जर असेल तर) नीट भरा.
  • आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करा, जसे पासपोर्ट आकाराचा फोटो, सही, शैक्षणिक प्रमाणपत्रे, जात प्रमाणपत्र इत्यादी
  • सर्व माहिती भरून झाल्यावर अर्ज Final Submit करा.
  • अर्ज यशस्वीरीत्या सबमिट झाल्यावर Application Form PDF डाउनलोड करा.

Leave a Comment