SSC CPO BHARTI 2025 : केंद्र सरकारकडून पोलीस विभागात करिअर करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. SSC म्हणजेच स्टाफ सिलेक्शन कमिशन कडून CPO भरती जाहीर करण्यात आली आहे. या भरतीकरीता दिल्ली पोलीस व केंद्रीय सशस्त्र पोलीस दलामध्ये सब-इन्स्पेक्टर पदाच्या एकूण 3073 रिक्त जागांसाठी मेगाभरती होती आहे.
SSC CPO भरतीची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख 16 ऑक्टोबर 2025 देण्यात आली आहे.
📢 पदाचे नाव : दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe) – पुरुष, दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक (Exe) – महिला, CAPF मधील उपनिरीक्षक (GD)
🎱 एकूण पदसंख्या : 3073 जागा
| पदनाम | रिक्त जागा |
|---|---|
| Sub-Inspector (Exe) – Male in Delhi Police | 142 |
| Sub-Inspector (Exe) – Female in Delhi Police | 70 |
| Sub-Inspector (GD) in CAPFs | 2861 |
📚 शैक्षणिक पात्रता : सर्व पदासाठी शैक्षणिक पात्रता ही मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी किंवा समकक्ष पदवी असावी.
💁🏻♂️ वयोमर्यादा : 18 ते 27 वर्ष ( अनु .जाती/जमाती करीता 5 वर्ष अधिक सूट, ओबीसी करीता 3 वर्ष अधिक सूट )
💵 परीक्षा फीस : ओपन/ओबीसी/आर्थिक दुर्बल घटकाकरिता – रु (अनु.जाती/जमाती/महिलांकरिता शुल्क माफ असेल)
💰 पगार/वेतनश्रेणी : 35,400/- ते 1,12,400/-
✈️ नौकरी ठिकाण : संपूर्ण भारतात
🌎 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
📆 शेवटची तारीख : 16 ऑक्टोबर 2025 (11:00 PM)
📑 परीक्षा दिनांक : नोव्हेंबर/डिसेंबर 2025
| संपूर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| इतर भरतीसाठी | येथे क्लिक करा |
How To Apply For SSC CPO BHARTI 2025
- SSC मार्फत आयोजित करण्यात आलेल्या या भरती करिता उमेदवारांना स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागेल.
- अर्ज करत असताना उमेदवारांनी आपली मूलभूत माहिती, शैक्षणिक माहिती, अनुभव इत्यादी अर्जामध्ये काळजीपूर्वक भरावे.
- जाहिरातीत दिल्याप्रमाणे फोटो, सही व इतर आवश्यक कागदपत्र योग्य त्या आकारात व फॉरमॅटमध्ये अपलोड करावेत, जेणेकरून अर्जामध्ये नंतर त्रुटी येणार नाही.
- अर्ज करण्याची Last Date 16 ऑक्टोबर 2025 देण्यात आलेली आहे.
- या भरती प्रक्रिया संदर्भातील अधिक माहितीसाठी वरील रखान्यात देण्यात आलेली PDF जाहिरात डाऊनलोड करून सविस्तर वाचू शकता.