NHPC Recruitment 2025 : नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (NHPC) या नामांकित जलविद्युत निर्मिती करणाऱ्या सरकारी कंपनीमध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे.
ऑनलाईन अर्जाची सुरुवात 2 सप्टेंबर 2025 पासून सुरू झालेली असून अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 1 ऑक्टोबर 2025 देण्यात आलेली आहे. या विहित मुदतीतच उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा. त्यानंतर करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
📢 पदाचे नाव : असिस्टंट राजभाषा ऑफिसर, ज्युनियर इंजिनिअर (Civil), ज्युनियर इंजिनिअर (Electrical), ज्युनियर इंजिनिअर (Mechanical), ज्युनियर इंजिनिअर (E & C), सुपरवायझर (IT), सिनिअर अकाउंटंट, हिंदी ट्रान्सलेटर
🎱 एकूण पदसंख्या : 248 जागा
📚 शैक्षणिक पात्रता : विविध पदांची सविस्तर शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. 👇
- पद क्र.1 – 60% गुणांसह हिंदी सह इंग्रजी पदव्युत्तर पदवी SC/ST/PwBD : 50% गुण 03 वर्षे अनुभव
- पद क्र.2 – 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PwBD : 50% गुण)
- पद क्र.3- 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PwBD : 50% गुण)
- पद क्र.4 – 60% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PwBD : 50% गुण)
- पद क्र.5 – 60% गुणांसह इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग डिप्लोमा (SC/ST/PwBD : 50% गुण)
- पद क्र.6 – 60% गुणांसह पदवीधर किंवा डिप्लोमा (Computer Science/ IT) किंवा BCA / Bsc (Computer Science / IT)
- पद क्र.7 – Inter CA / Inter CMA
- पद क्र.8 – हिंदी सह इंग्रजी पदव्युत्तर पदवी आणि 01 वर्ष अनुभव
💁🏻♂️ वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराच वय 01 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 30 वर्षे असावं. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
💵 अर्जासाठी शुल्क : जनरल/ओबीसी/EWS – रू 708/- ( SC/ST/PWD/ExSM/महिला – फी नाही )
💰 पगार/वेतनश्रेणी : सर्व पदांची वेतनश्रेणी खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.
| पदनाम | वेतनश्रेणी |
|---|---|
| असिस्टंट राजभाषा ऑफिसर | 40,000/- ते 1,40,000/- |
| ज्युनियर इंजिनिअर (Civil) | 29,600/- ते 1,19,500/- |
| ज्युनियर इंजिनिअर (Electrical) | 29,600/- ते 1,19,500/- |
| ज्युनियर इंजिनिअर (Mechanical) | 29,600/- ते 1,19,500/- |
| ज्युनियर इंजिनिअर (E & C) | 29,600/- ते 1,19,500/- |
| सुपरवायझर (IT) | 29,600/- ते 1,19,500/- |
| सिनिअर अकाउंटंट | 29,600/- ते 1,19,500/- |
| हिंदी ट्रान्सलेटर | 27,000/- ते 1,05,000/- |
🌎 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
📆 शेवटची तारीख : 01 ऑक्टोबर 2025 (05:00 PM)
| संपूर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
How To Apply For NHPC Recruitment 2025
- संबंधित भरतीसाठी उमेदवारांनी NHPC कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा.
- अर्ज करत असताना जाहिरातीत विचारण्यात आलेली सर्व मूलभूत व शैक्षणिक माहिती काळजीपूर्वक भरावी.
- जाहिरातीत नमूद सर्व कागदपत्र, सही, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी योग्य त्या फॉरमॅट व आकारात अपलोड करावीत.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 01 ऑक्टोबर 2025 देण्यात आलेली आहे, या मुदतीतच अर्ज करावा.
- संबंधित भरती प्रक्रिया संदर्भातील अधिक माहितीसाठी वरील रखान्यात देण्यात आलेली PDF जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचावी.