बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये स्पेशलिस्ट ऑफिसर पदाच्या 350 रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू ! पगार 1,56,500 पर्यंत

Bank Of Maharashtra Bharti 2025 : महाराष्ट्रातील अग्रगण्य बँकेपैकी एक असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत स्पेशलिस्ट ऑफिसर पदाच्या एकूण 350 रिक्त जागांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झालेली असून अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 देण्यात आलेली आहे. या विहित मुदतीत उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा. तद्नंतर करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

📢 पदाचे नाव : स्पेशलिस्ट ऑफिसर (स्केल II, III, IV, V & VI)

🎱 एकूण पदसंख्या : 350 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : : 1) B.Tech/B.E. (Computer Science /Information Technology/ Electronics/ Electronics and Communications/AI / ML/Data Science)/MCA/ M.Sc. (Computer Science/ IT)/पदवीधर/LLB/CA/ICWA 2) 03/05/08 वर्षे अनुभव

💁🏻‍♂️ वयोमर्यादा : स्पेशलिस्ट ऑफिसर या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांच वय 31 ऑगस्ट 2025 रोजी 35/38/45/50 वर्ष असाव. (SC/ST – 05 वर्ष सूट, OBC – 03 वर्ष सूट)

💵 परीक्षा फीस : जनरल/ओबीसी/EWS – 1180/- रु (SC/ST/PWD – 118/- रु)

💰 पगार/वेतनश्रेणी : 64,820/- ते 1,56,500/- रु

🌎 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

✈️ नौकरी ठिकाण : संपूर्ण भारतात

📆 शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2025

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For Bank Of Maharashtra Bharti 2025

  • बँक ऑफ महाराष्ट्रमार्फत आयोजित करण्यात आलेल्या या भरतीकरिता उमेदवारांना बँकेकडून देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागेल.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना उमेदवारांनी आपली सर्व मूलभूत, शैक्षणिक व इतर माहिती काळजीपूर्वक तपासून घ्यावी, त्यानंतरच अर्ज दाखल करावा.
  • जाहिरातीत नमूद केलेली सर्व आवश्यक कागदपत्रे, सही व फोटो योग्य त्या आकारात व फॉरमॅटमध्ये अपलोड करावीत.
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 देण्यात आलेली आहे.
  • वरील माहिती व्यतिरिक्त इतर माहितीसाठी वरील रखान्यात देण्यात आलेली PDF जाहिरात डाऊनलोड करून सविस्तर वाचा.

Leave a Comment