RBI Grade B Bharti 2025 : भारतीय रिझर्व बँकेकडून Grade B पदांच्या विविध जागांसाठी नुकतीच नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 देण्यात आलेली आहे. या विहित मुदतीत उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा, त्यानंतर करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
📢 पदाचे नाव : ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-जनरल, ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DEPR, ऑफिसर ग्रेड ‘B’(DR)-DSIM
🎱 एकूण पदसंख्या : 120 जागा
📚 शैक्षणिक पात्रता : विविध पदांची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. 👇
| पदनाम | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| ऑफिसर ‘B’(DR)-जनरल | 60% गुणांसह पदवीधर (SC/ST/PWD : 50% गुण) किंवा 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (SC/ST/PWD : उत्तीर्ण श्रेणी) |
| ऑफिसर ‘B’(DR)-DEPR | अर्थशास्त्रात/वित्त पदव्युत्तर पदवी किंवा इतर कोणतीही पदव्युत्तर पदवी जिथे “अर्थशास्त्र/वित्त” हे प्रमुख विषय आहेत. |
| ऑफिसर ग्रेड (DR)-DSIM | 55% गुणांसह पदव्युत्तर पदवी (Statistics/ Mathematical Statistics/ Mathematical Economics/ Econometrics/ Statistics & Informatics/ Applied Statistics &Informatics) किंवा गणित पदव्युत्तर पदवी + PG डिप्लोमा (Statistics) किंवा पदव्युत्तर पदवी (Data Science/ Artificial Intelligence/ Machine Learning/ Big Data Analytics) किंवा 60% गुणांसह पदवी (Data Science/ AI/ ML/ Big Data Analytics) किंवा 55% गुणांसह PGDBA |
💁🏻♂️ वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांच वय 01 सप्टेंबर 2025 रोजी 21 ते 30 वर्षापर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
💵 परीक्षा फीस : जनरल/ओबीसी/EWS – रु 1003/- (SC/ST/PWD : रु 118/-)
💰 पगार/वेतनश्रेणी : रू 78,450/-P.M in the Pay Scale of रु 78450-4050(9) – 114900 – EB -4050(2)-123000-4650(4)-141600 (16years)
✈️ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात
🌎 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
📆 शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2025
📑 परीक्षा तारीख : 18, 19 ऑक्टोबर 06 & 07 डिसेंबर 2025
| संपूर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply For RBI Bharti 2025
- रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या या भरतीसाठी उमेदवारांना RBI च्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
- ऑनलाइन अर्ज करत असताना उमेदवारांनी आपली मूलभूत, शैक्षणिक व इतर माहिती काळजीपूर्वक भरावी.
- जाहिरातीत नमूद केल्याप्रमाणे योग्य ती कागदपत्रे, सही, फोटो इत्यादी योग्य आकारात व फॉरमॅटमध्ये अपलोड करावी.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 देण्यात आलेली आहे.
- या भरती प्रक्रिया संदर्भातील अधिक माहितीसाठी वरील रखाण्यात देण्यात आलेली पीडीएफ जाहिरात डाऊनलोड करून सविस्तर माहिती वाचावी.