धर्मादाय आयुक्तालयात 10वी, पदवीधारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! आत्ताच अर्ज करा शेवटची तारीख 3 ऑक्टोबर

Dharmaday Ayuktalay Bharti 2025 : धर्मादाय आयुक्तालयामध्ये 179 जागांसाठी भरती निघालेली असून याची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विधी सहाय्यक, लघुलेखक (उच्च-कनिष्ठ श्रेणी) निरीक्षक, वरिष्ठ लिपिक अशा विविध पदांसाठीची ही भरती असणार आहे.

या भरतीकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 12 सप्टेंबरपासून अर्जाची सुरुवात झालेली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 ऑक्टोबर 2025 (11:55 PM) पर्यंत असेल.

📢 पदाचे नाव : विधी सहाय्यक, लघुलेखक (उच्च – श्रेणी), लघुलेखक (कनिष्ठ – श्रेणी) निरीक्षक, वरिष्ठ लिपिक

🎱 एकूण जागा : 179 जागा

पदाचे नावरिक्त जागा
विधी सहाय्यक03
लघुलेखक (उच्च – श्रेणी)02
लघुलेखक (कनिष्ठ – श्रेणी)22
निरीक्षक121
वरिष्ठ लिपिक31

📚 शैक्षणिक पात्रता : विविध पदांची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आली आहे. 👇

पदनामशैक्षणिक पात्रता
विधी सहाय्यकi) विधी पदवी ii) 03 वर्षे अनुभव
लघुलेखक (उच्च – श्रेणी)i) 10वी उत्तीर्ण ii) लघुलेखन 120 श.प्र.मि. iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
लघुलेखक (कनिष्ठ – श्रेणी)i) 10वी उत्तीर्ण ii) लघुलेखन 100 श.प्र.मि. iii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.
निरीक्षकपदवीधर
वरिष्ठ लिपिकi) पदवीधर ii) इंग्रजी टंकलेखन 40 श.प्र.मि. किंवा मराठी टंकलेखन 30 श.प्र.मि.

💁🏻‍♂️ वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांच वय 03 ऑक्टोबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे असावं. (मागासवर्गीय/अनाथ/आ.दू.घ. – 05 वर्षे सूट)

💵 अर्जासाठी शुल्क : खुला प्रवर्ग – रु 1000/- (मागासवर्गीय/अनाथ – रु 900/-)

💰 पगार/वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतनश्रेणी लागू असेल.

✈️ नौकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात कोणत्याही ठिकाणी

🌎 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

📆 शेवटची तारीख : 03 ऑक्टोबर 2025 (11:55 PM)

परीक्षा तारीख : ऑक्टोबर/नोव्हेंबर 2025

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For Dharmaday Ayuktalay Bharti 2025

  • धर्मदाय आयुक्तालयातील या भरतीकरिता उमेदवारांना जाहिरातीत नमूद अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागेल.
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी काळजीपूर्वक मूलभूत माहिती, शैक्षणिक माहिती व अनुभव इत्यादी सविस्तर टाकावे.
  • अर्जामध्ये देण्यात आलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अर्जदारांचा फोटो व सही योग्य त्या आकारात व फॉरमॅटमध्ये अपलोड करावेत.
  • ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 03 ऑक्टोबर 2025 देण्यात आलेली आहे.
  • वरील भरती प्रक्रिया संदर्भातील अधिक माहितीसाठी रखण्यात देण्यात आलेली पीडीएफ जाहिरात डाउनलोड करून सविस्तर वाचून घ्यावी.

Leave a Comment