Jalna Police Patil Bharti 2025 : गावातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी शासनाकडून नियोजित करण्यात आलेल्या पोलीस पाटील पदासाठी नवीन भरती सुरू झालेली आहे. जालना जिल्ह्यात पोलीस पाटील पदांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
पोलीस पाटील पदासाठीची ही भरती तब्बल 722 रिक्त जागांसाठी असणार आहे. या भरतीकरिता अर्ज सादर करण्यासाठी शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 देण्यात आलेली आहे.
📢 पदाचे नाव : पोलिस पाटील
🎱 एकूण पदसंख्या : 722 जागा
| उपविभाग | रिक्त पदसंख्या |
|---|---|
| जालना | 185 |
| अंबड | 183 |
| परतूर | 153 |
| भोकरदन | 201 |
📚 शैक्षणिक पात्रता : पोलिस पाटील पदासाठी उमेदवार कमीत कमी दहावी (SSC) उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
| पदनाम | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| पोलिस पाटील | 10 वी उत्तीर्ण (SSC) |
💁🏻♂️ वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराच वय 30 सप्टेंबर 2025 रोजी 25 ते 45 वर्षे असाव.
💵 परीक्षा फीस : खुला प्रवर्ग – रु 800/- (मागासवर्गीय/आ.दु.घ. – रु 600/-)
💰 पगार/वेतनश्रेणी : निवड झालेल्या उमेदवारांना नियमानुसार वेतनश्रेणी लागु असेल.
✈️ नोकरी ठिकाण : जालना (महाराष्ट्र)
🌎 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
📆 शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2025
📑 परीक्षा तारीख : 12 ऑक्टोबर 2025
| संपूर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply For Jalna Police Patil Bharti 2025
- पोलीस पाटील पदासाठीच्या या भरतीकरिता उमेदवारांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत उपलब्ध करून देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागेल.
- अर्ज करत असताना उमेदवारांनी आपली मूलभूत, शैक्षणिक व इतर माहिती काळजीपूर्वक भरावी, त्यानंतरच अर्ज दाखल करावा.
- जाहिरातीत विचारण्यात आलेल्या योग्य त्या आकारात व फॉरमॅटमध्ये आपली फोटो, सही व इतर कागदपत्र अपलोड करावीत.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 देण्यात आलेली आहे.
- संबंधित भरती प्रक्रिया बद्दलच्या अधिक माहितीसाठी वरील रकान्यात देण्यात आलेली जाहिरात डाऊनलोड करून सविस्तर वाचावी.