महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत नवीन जागांसाठी भरती सुरु, 20000 रु मानधन : UMED MMSRLM Bharti 2025

UMED MMSRLM Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आयएफसी ब्लॉक अँकर व वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती या पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2025 देण्यात आलेली आहे. अर्ज उमेदवारांना जाहिरातीत नमूद पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.

💢 सुचना : अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास यासाठी आमची कोणतीही जबाबदारी नसेल.

📢 पदाचे नाव : आयएफसी ब्लॉक अँकर, वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती

🎱 एकूण पदसंख्या : 17 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : दोन्ही पदाची शैक्षणिक पात्रता सविस्तर खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहेत.👇

पदनाम शैक्षणिक पात्रता
आयएफसी ब्लॉक अँकरकृषी किंवा कृषी तंत्रज्ञान यासारख्या कृषी संबंधित क्षेत्रात पदवी, कृषी विज्ञान पदवी किंवा बागायती विज्ञान पदवी किंवा कृषी विज्ञान पदवी किंवा बी.टेक.इन किंवा मत्स्यपालन विज्ञान पदवी, वनशास्त्र पदवी, पशुवैद्यकीय विज्ञान पदवी आणि पशुसंवर्धन विज्ञान पदवी, व्यवसाय प्रशासन पदवी + कृषी क्षेत्रात किमान 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.
वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती12वी उत्तीर्ण + किमान 3 वर्षांचा कामाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

💁🏻‍♂️ वयोमर्यादा : जास्तीत जास्त 43 वर्षापर्यंत उमेदवारांना अर्ज करता येईल.

💵 अर्जासाठी शुल्क : अर्जासाठी कोणताही शुल्क आकारला जाणार नाही.

💰 मानधन/वेतनश्रेणी : दरमहा रु 7,500/- ते रु 20,000/- + प्रवास भत्ता लागु असेल.

✈️ नौकरी ठिकाण : लातूर व वर्धा (महाराष्ट्र)

🌎 अर्जाची पद्धत : ऑफलाइन

📍 अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा अभियानाच्या सहसंचालकांचे कार्यालय, उमीड – एमएसआरएलएम, वर्धा कार्यालय – जिल्हा ग्रामीण विकास प्रणाली, जुनी जिल्हा परिषद इमारत, नेताजी चौक, जिल्हा सामान्य रुग्णालयाजवळ, सेवाग्राम रोड, वर्धा 442001.

📆 शेवटची तारीख : 25 सप्टेंबर 2025

परीक्षा तारीख : यासंदर्भातील माहितीनंतर कळविण्यात येईल.

PDF जाहिरात क्र 1येथे क्लिक करा
PDF जाहिरात क्र 2येथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For UMED MMSRLM Bharti 2025

  • संबंधित भरतीकरिता उमेदवारांना जाहिरातीत नमूद पत्त्यावर ऑफलाइन अर्ज करावा लागेल.
  • ऑफलाइन अर्ज फॉर्मवर भरत असताना संपूर्ण माहिती काळजीपूर्वक टाकावी.
  • अर्जासोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडावीत, जेणेकरून नंतर अर्जामध्ये त्रुटी येणार नाही.
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2025 देण्यात आली आहे.
  • या भरतीच्या अधिक माहितीसाठी वरील रकान्यात देण्यात आलेली PDF डाऊनलोड करून सविस्तर माहिती वाचा.

Leave a Comment