बीएससी नर्सिंग किंवा जीएनएम (GNM) डिप्लोमा केलेल्या विद्यार्थी/ विद्यार्थिनींसाठी आनंदाची बातमी आहे. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत नर्सिंग ऑफिसर या पदासाठी नवीन भरतीची जाहिरात निघालेली असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2025 आहे.
📢 पदाचे नाव : नर्सिंग ऑफिसर (Nursing Officer)
🎱 एकूण पदसंख्या : 3500 जागा
📚 शैक्षणिक पात्रता : नर्सिंग ऑफिसर या पदाची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. 👇
| पदनाम | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| नर्सिंग ऑफिसर | B.Sc (Hons.) Nursing/ B.Sc. (Nursing) किंवा GNM डिप्लोमा+ किमान 50 बेड्सच्या हॉस्पिटलमधील 02 वर्षे अनुभव. |
💁🏻♂️ वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 30 वर्षे असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
💴 परीक्षा फीस : जनरल/ओबीसी – 3000/ ₹ ( SC/ST/EWS – 2400/- ₹, PWD – फी नाही )
💰 पगार/वेतनश्रेणी : 9,300 ते 34,800 रु. दरमहा
✈️ नौकरी ठिकाण : संपूर्ण भारतात कोणत्याही ठिकाणी
🌏 अर्जाची प्रक्रिया : ऑनलाईन
⏳ शेवटची तारीख : 18 ऑगस्ट 2025
📆 CBT परीक्षा I : 14 सप्टेंबर 2025
📆 CBT परीक्षा II : 27 सप्टेंबर 2025
| भरतीची PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
AIIMS Nursing Officer Recruitment 2025
- वरील नमूद नर्सिंग ऑफिसर या पदाकरिता उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
- अर्जामध्ये विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती जश्याप्रकारे शैक्षणिक पात्रता, जन्मतारीख, अर्जदारांचे नाव इत्यादी काळजीपूर्वक भरावे.
- अर्जदारामार्फत भरण्यात आलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून, त्यानंतरच अंतिम अर्ज Submit करावा.
- फोटो, सही, अंगठ्याचा ठसा इत्यादी जाहिरातीत देण्यात आलेल्या योग्य त्या फॉरमॅट आणि आकारात अपलोड करावेत.
- अर्ज करण्याचे शेवटची तारीख 18 ऑगस्ट 2025 (05:00 PM) देण्यात आलेली आहे. या विहित मुदतीत उमेदवारांनी अर्ज सादर करावा.
- अधिक माहितीसाठी वरील रखान्यात देण्यात आलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी.