अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 10वी 12वी पदवीधरांसाठी नवीन नोकरीची सुवर्णसंधी ! तब्बल 2300+ रिक्त जागा

भारत सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत विविध पदांच्या तब्बल 2300+ रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली आहे. संबंधित भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 31 जुलै 2025 देण्यात आलेली आहे. या विहित मुदतीत उमेदवारांनी आपला अर्ज सादर करावा. त्यानंतर करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

📢 पदाचे नाव : असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट, असिस्टंट एडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर एडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक, असिस्टंट इंजिनिअर इत्यादी

🎱 एकूण रिक्त पदसंख्या : 2300+ जागा

📚 शैक्षणिक पात्रता : विविध पदांसाठीची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे.

पदनामशैक्षणिक पात्रता
ग्रुप B&C असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट, असिस्टंट एडमिन ऑफिसर, डेटा एन्ट्री ऑपरेटर, ज्युनियर एडमिन असिस्टंट, निम्न श्रेणी लिपिक, असिस्टंट इंजिनिअर इत्यादीअधिक माहितीसाठी संपूर्ण जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या, त्याठिकाणी पदनामानुसार शैक्षणिक पात्रता देण्यात आलेली आहे.

💁🏻‍♂️ वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 जुलै 2025 रोजी 25/27/30/35/40/45 वर्षांपर्यंत असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट )

💵 परीक्षा फीस : जनरल/ओबीसी/ – ₹3000/- ( SC/ST/EWS – ₹2400/-, PWD – फी नाही )

💰 पगार/वेतनश्रेणी : नियमानुसार वेतनश्रेणी देय असेल, अधिक माहितीसाठी सविस्तर जाहिरात वाचावी.

✈️ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात

🌎 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

📆 शेवटची तारीख : 31 जुलै 2025

परीक्षा (CBT) : 25 ते 26 ऑगस्ट 2025

भरतीची PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For AIIMS Recruitment 2025

  • वरील नमूद ग्रुप B&C अंतर्गत येणाऱ्या विविध पदाकरिता उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती जश्याप्रकारे शैक्षणिक पात्रता, जन्मतारीख, अर्जदारांचे नाव इत्यादी काळजीपूर्वक भरावे.
  • अर्जदारांनी भरण्यात आलेली संपूर्ण माहिती काळजीपूर्वक वाचून, त्यानंतरच अंतिम अर्ज Submit करावा.
  • फोटो, सही, अंगठ्याचा ठसा इत्यादी जाहिरातीत देण्यात आलेल्या योग्य त्या फॉरमॅट आणि आकारात अपलोड करावेत.
  • अर्ज करण्याचे शेवटची तारीख 31 जुलै 2025 देण्यात आलेली आहे. या विहित मुदतीत उमेदवारांनी अर्ज सादर करावा.
  • अधिक माहितीसाठी वरील रखान्यात देण्यात आलेली PDF जाहिरात करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी.

Leave a Comment