Bank Of Maharashtra Recruitment 2025 : बँक ऑफ महाराष्ट्र या नामांकित बँकेत जनरलिस्ट ऑफिसर (स्केल III) या पदासाठी नवीन भरती निघालेली असून या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2025 देण्यात आलेली आहे.
📢 पदाचे नाव : जनरलिस्ट ऑफिसर (स्केल III)
🎱 एकूण रिक्त पदसंख्या : 500 जागा
📚 शैक्षणिक पात्रता : (1) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी /इंटिग्रेटेड ड्युअल पदवी किंवा CA SC/ST/OBC/PwBD : 55 गुण) (2) 03 वर्षे अनुभव
🙋♂️ वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 31 जुलै 2025 रोजी 22 ते 35 वर्ष असावे. (SC/ST – 05 वर्ष सूट, OBC – 03 वर्ष सूट)
💵 परीक्षा फीस : सर्वसाधारण/ओबीसी/EWS : रु 1180/- (SC/ST/PWD : रु 118/-)
💰 वेतनश्रेणी (पगार) : 64, 820/- रुपये ते 93,960/- दरमहा
📍 नौकरी ठिकाण : संपूर्ण भारतात
🌍 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
📆 अर्जसाठी शेवटची तारीख : 30 ऑगस्ट 2025
⏳ परीक्षा वेळापत्रक : या संदर्भातील माहिती नंतर देण्यात येईल.
| भरतीची PDF जाहीरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
How to Apply For Bank Of Maharashtra Bharti 2025
- वरील नमूद पदांकरिता उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा लागेल.
- अर्ज करत असताना उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी, त्यानंतरच अंतिम अर्ज सादर करावा.
- अर्जामध्ये विचारण्यात आलेली संपूर्ण माहिती जशाप्रकारे अर्जदारांचे नाव, शैक्षणिक पात्रता इत्यादी संपूर्ण माहिती अर्ज करत असताना काळजीपूर्वक भरावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2025 देण्यात आलेली आहे. या विहीत मुदतीत अर्ज करावा.
- अधिक माहितीसाठी वरील रखान्यात देण्यात आलेली PDF जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचावी.