भारती इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडच्या नवरत्न कंपनीत ट्रेनिंग इंजिनियर पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन भरती आयोजित करण्यात आलेली असून यासंदर्भातील महत्त्वपूर्ण जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. उमेदवारांनी जाहिरात व्यवस्थित वाचून आपण शैक्षणिक पात्रतेनुसार अर्ज दाखल करावा.
इच्छुक उमेदवारांना 24 सप्टेंबर 2025 ते 7 ऑक्टोबर 2025 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना ऑनलाईन अर्ज BEL च्या अधिकृत संकेतस्थळ BEL-india.in वरती आपला अर्ज सादर करता येईल.
📢 पदाचे नाव : ट्रेनिंग इंजिनियर I
🎱 एकूण पदसंख्या : 610 जागा
📚 शैक्षणिक पात्रता : इलेक्ट्रॉनिक्स, मॅकेनिकल, कॉम्प्यूटर सायन्स किंवा इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग या शाखेतून 4 वर्षाचा बीई/ बी. टेक/ बीएससी पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेला असावा. शिवाय, मान्यताप्राप्त महाविद्यालय किंवा विद्यापीठाची पदवी आणि प्रमाणपत्र आवश्यक आहे.
💁🏻♂️ वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराच वय 01 सप्टेंबर 2025 रोजी 18 ते 28 वर्षे असावं (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट )
💵 अर्जासाठी शुल्क : सामान्य/ईडब्ल्यूएस/ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना 177 रू. इतका अर्ज शुल्क भरावा लागणार असून, अनुसूचित जाती- जमाती, अपंग आणि इतर आरक्षित उमेदवारांना शुल्कातून सूट देण्यात दिली आहे.
💰 पगार/वेतनश्रेणी : 30,000/- ते 40,000/-
✈️ नौकरी ठिकाण : संपूर्ण भारतात
🌎 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
📆 शेवटची तारीख : 7 ऑक्टोबर 2025
📑 परीक्षा दिनांक : 25&26 ऑक्टोबर 2025
| संपूर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply For BEL Bharti 2025
- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड करून आयोजित करण्यात आलेल्या या भरतीकरिता उमेदवारांना BEL च्या अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
- अर्ज करत असताना उमेदवारांनी स्वतः ची मूलभूत माहिती, शैक्षणिक माहिती व इतर माहिती काळजीपूर्वक भरावी.
- अर्जात विचारण्यात आलेली सर्व आवश्यक कागदपत्र अपलोड करावेत, सोबतच सही व फोटो योग्य त्या आकारात व फॉरमॅटमध्ये अपलोड करून घ्यावी.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 7 ऑक्टोबर 2025 देण्यात आलेली आहे.
- या भरती प्रक्रिया संदर्भात अधिक माहितीसाठी वरील रखाण्यात देण्यात आलेली PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्या.