सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये पदवी व MS-CIT पास उमेदवारांना नौकरीची सुवर्णसंधी ! पगार 18,000 रुपये महिना
Sindhudurg DCC Bank Bharti 2025 : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदांच्या एकूण 73 रिक्त जागांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. बँकिंग क्षेत्रात विशेषता सहकारी बँकेत आवड असणाऱ्या स्थानिक व 20 ते 25 किलोमीटर अंतरावरील उमेदवारांसाठी नोकरीची ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांना … Read more