महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत नवीन जागांसाठी भरती सुरु, 20000 रु मानधन : UMED MMSRLM Bharti 2025
UMED MMSRLM Bharti 2025 : महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत आयएफसी ब्लॉक अँकर व वरिष्ठ समुदाय संसाधन व्यक्ती या पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2025 देण्यात आलेली आहे. … Read more