GMC Miraj Recruitment 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज येथे गट-ड अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्जाची प्रक्रिया 14 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2025 असेल.
📢 पदाचे नाव : शिपाई शवविच्छेदन परिचर, प्रयोगशाळा परिचर, प्रयोगशाळा सेवक, सुरक्षारक्षक, शस्त्रक्रिया परिचर, बाह्यरुग्ण सेवक इत्यादी
🎱 एकूण पदसंख्या : 263 जागा
📚 शैक्षणिक पात्रता : गट-ड अंतर्गत विविध पदांसाठी अर्ज करू इच्छिणारा उमेदवार कमीत कमी दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
💁🏻♂️ वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांच वय 31 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 38 वर्षापर्यंत असाव. (मागासवर्गीय/खेळाडू/अनाथ/आदूघ – 05 वर्ष सुट)
💵 परीक्षा फीस : खुला प्रवर्ग – 1000/- रु राखीव प्रवर्ग – 900/- रुपये
💰 पगार/वेतनश्रेणी : 15,000 ते 56,900/-
✈️ नोकरी ठिकाण : मिरज (महाराष्ट्र)
🌏 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
⌛ अर्जाची सुरुवात : 14 सप्टेंबर 2025
📅 शेवटची तारीख : 4 ऑक्टोबर 2025
📑 परीक्षा दिनांक : यासंदर्भातील सविस्तर माहिती उमेदवारांच्या नोंदणी करत ई-मेल आयडी किंवा मोबाईलवर पाठविण्यात येईल.
| संपूर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply For GMC Miraj Recruitment 2025
- या भरतीची प्रक्रिया 14 सप्टेंबर 2025 पासून सुरू होणार असल्यामुळे उमेदवारांनी कोणत्याही वेबसाईटवर माहिती न तपासता अधिकृत वेबसाईटवर पहावी .
- अर्ज करत असताना मूलभूत माहिती, शैक्षणिक माहिती व इतर माहिती काळजीपूर्वक भरावी, त्यानंतरच अंतिम अर्ज दाखल करावा.
- अर्जामध्ये विचारण्यात आलेली आवश्यक कागदपत्र, फोटो, सही इत्यादी योग्य त्या आकारात व फॉरमॅटमध्ये अपलोड करावेत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ऑक्टोबर 2025 असेल, या तारखेपूर्वी उमेदवारांनी अर्ज करावा.
- संबंधित भरतीची संपूर्ण माहिती मिळविण्यासाठी वरील रकान्यात देण्यात आलेली PDF जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचावी.