पदवीधर उमेदवारांसाठी आनंदाची बातमी ! IBPS मार्फत लिपिक पदांच्या 10,177 जागांसाठी मेगाभरती सुरू

IBPS Clerk Recruitment 2025 : IBPS मार्फत ‘लिपिक’ पदाच्या तब्बल 10,277 रिक्त जागांसाठी महाभरती जाहीर करण्यात आलेली आहे. संबंधित भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2025 देण्यात आलेली आहे.

📢 पदाचे नाव : लिपिक (Clerk)

🎱 एकूण पदसंख्या : 10,277 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : (1) कोणत्याही शाखेतील पदवी (2) संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे; म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे. हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केलेला असावा.

💁🏻‍♂️ वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराच वय 01 ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 28 वर्षे असावं. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

💵 परीक्षा फीस : General/Obc – ₹ 850/- (SC/ST/PWD/ExSM – ₹ 175/-)

💰 पगार/वेतनश्रेणी : रु 24,050 ते 64,480 रु दरमहा

📍 निवड प्रक्रिया : या भरतीत पात्र होण्यासाठी उमेदवारांची पूर्व व मुख्य परीक्षा घेतली जाईल. पूर्व परीक्षेत उमेदवारांना सामान्य जागरूकता, इंग्रजी, तर्क आणि परिमाणात्मक अभियोग्यता या विषयांमधून 200 गुणांचे 150 बहुपर्यायी प्रश्न विचारण्यात येतील. पूर्व परीक्षा पात्र झाल्यास मुख्य परीक्षा देता येईल.

✈️ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात

🌎 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

अर्जाची शेवटची तारीख : 21 ऑगस्ट 2025

📆 PET : सप्टेंबर 2025

📆 पूर्व परीक्षा : ऑक्टोबर 2019

📆 परीक्षा : नोव्हेंबर 2025

भरतीची PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For IBPS Clerk Recruitment 2025

  • आयबीपीएस अंतर्गत आयोजित करण्यात आलेल्या लिपिक पदासाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
  • ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात सविस्तर वाचावी.
  • जाहिराती देण्यात आलेल्या फॉरमॅट व आकारामध्ये कागदपत्र, सही, फोटो इत्यादी अपलोड करावेत.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2025 देण्यात आली आहे, यावेळी मुदतीत अर्ज सादर करावा.
  • निवड प्रक्रिया व भरती संदर्भातील संपूर्ण माहिती वरील रखान्यात देण्यात आलेल्या Pdf जाहिरातीत भेटेल.

Leave a Comment