IOCL Recruitment 2025 : इंडियन ऑइल या नामांकित ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमध्ये विविध पदांच्या एकूण 450 रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 (11:59 PM) देण्यात आली आहे.
वरील नमूद विहित मुदतीत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करावा लागेल. त्यानंतर करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
📢 पदाचे नाव : ट्रेड अप्रेंटिस, टेक्निशन अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस
🎱 एकूण पदसंख्या : 405 जागा
| पदाचे नाव | पदसंख्या |
|---|---|
| ट्रेड अप्रेंटिस | 75 |
| टेक्निशन अप्रेंटिस | 120 |
| पदवीधर अप्रेंटिस | 210 |
📚 शैक्षणिक पात्रता : विविध पदांची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. 👇
| पदनाम | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| ट्रेड अप्रेंटिस | (१ ) 10वी उत्तीर्ण (२ ) ITI (Fitter/ Electrician/Electronic Mechanic/Instrument Mechanic/Machinist) |
| टेक्निशन अप्रेंटिस | 50% गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical /Electrical /Instrumentation /Civil /Electrical & Electronics/Electronics) { SC/ST/PWD: 45% गुण } |
| पदवीधर अप्रेंटिस | 50% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी (SC/ST/PWD: 45% गुण) |
💁🏻♂️ वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांच वय 31 जुलै 2025 रोजी 18 ते 24 वर्षे असावं. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)
💵 अर्जासाठी शुल्क : कोणताही शुल्क नाही
💰 पगार/वेतनश्रेणी : निवड झालेल्या सर्व उमेदवारांना नियमानुसार वेतनश्रेणी लागू असेल.
✈️ नौकरी ठिकाण : पश्चिम क्षेत्र
📆 शेवटची तारीख : 15 सप्टेंबर 2025
📑 परीक्षा तारीख : उमेदवारांच्या रजिस्टर मोबाईल नंबर किंवा ई-मेलवर यासंदर्भात माहिती नंतर देण्यात येईल.
| संपूर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| पद क्रमांक 1 अर्ज | येथे क्लिक करा |
| पद क्रमांक 2 & 3 अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply For IOCL Apprentice Recruitment 2025
- इंडियन ऑइलच्या या भरतीकरिता उमेदवारांना कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागेल.
- अर्ज करत असताना उमेदवारांनी संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरावी, त्यानंतरच अंतिम अर्ज सबमिट करावा.
- जाहिराती देण्यात आलेल्या योग्य त्या आकारात व फॉरमॅटमध्ये फोटो, सही व कागदपत्र अपलोड करावेत.
- अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 देण्यात आलेली आहे.
- भरती प्रक्रिया संदर्भातील अधिक माहितीसाठी वरील रखाण्यात देण्यात आलेली पीडीएफ जाहिरात अर्ज करण्यापूर्वी काळजीपूर्वक वाचून घ्या.