कोकण रेल्वेत 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! परीक्षा नाही फक्त मुलाखत होणार

Kokan Railway Bharti 2025 : कोकण रेल्वे मार्फत ट्रॅक मेंटेनरपॉईंट्स मॅन या दोन पदाच्या एकूण 79 रिक्त जागांसाठी भरती निघालेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2025 देण्यात आलेली आहे.

📢 पदाचे नाव : ट्रॅक मेंटेनर व पॉईंट्स मॅन

🎱 एकूण पदसंख्या : 79 जागा

पद.क्रपदनाम रिक्त जागा
1ट्रॅक मेंटेनर35
2पॉईंट्स मॅन44

📚 शैक्षणिक पात्रता : अर्ज करू इच्छिणारा उमेदवार मान्यताप्राप्त बोर्डातून दहावी उत्तीर्ण असावा.

💁🏻‍♂️ वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय 01/08/2025 रोजी 18 ते 44 वर्षे यादरम्यान असावे.

💵 परीक्षा शुल्क : 855 रुपये

💰 पगार/वेतनश्रेणी : 18,000 रु दरमहा

🙋‍♂️ निवड प्रक्रिया : पात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया मुलाखत पद्धतीने करण्यात येईल.

📆 अर्ज सुरू झालेली तारीख : 23 जुलै 2025

मुलाखतीची तारीख : 12 ऑगस्ट 2025

संपूर्ण PDF जाहिरात येथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For Kokan Railway Bharti 2025

  • कोकण रेल्वे भरतीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागेल; परंतु निवड ही मुलाखत पद्धतीने होईल.
  • ऑनलाईन अर्ज करत असताना अर्जदाराचं नाव, शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादी माहिती व्यवस्थित भरावी.
  • अर्ज भरणा केल्यानंतर मुलाखतीस जाताना उमेदवारांनी आपली सर्व कागदपत्रे सोबत ठेवावीत.
  • मुलाखतीची तारीख 12 ऑगस्ट 2025 आहे, याच दिवशी जाहिरातीत नमूद पत्त्यावर स्वखर्चाने उमेदवारांना हजर राहावे लागेल.
  • या भरती संदर्भातील अधिक माहिती हवी असल्यास, वरील रखान्यात देण्यात आलेली Pdf जाहिरात काळजीपूर्वक वाचून घ्यावी.

Leave a Comment