GMC Solapur Bharti 2025 : मित्रांनो, तुम्हाला वैद्यकीय क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर यांच्याकडून फक्त 10वी पास उमेदवारांसाठी नवीन भरती आयोजित करण्यात आली असून त्याची अधिकृत जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आली आहे.
इच्छुक व पात्र उमेदवारांकडून या भरती करिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2025 देण्यात आलेली आहे.
📢 पदाचे नाव : कक्षसेवक, बाह्यरुग्ण विभाग सेवक, शिपाई, माळी, पंपसहाय्यक, क्ष-किरण सेवक, प्रयोगशाळा सेवक, चतुर्थश्रेणी कर्मचारी, सहाय्यक स्वयंपाकी, परिचारिका जेवण विभाग सेवक, भंडारसेवक, पोस्टमार्टम रूम परिचर
🎱 एकूण पदसंख्या : 173 जागा
| अनु.क्र | पदनाम | पदसंख्या |
|---|---|---|
| 1 | कक्षसेवक | 123 |
| 2 | बाह्यरुग्ण विभाग सेवक | 09 |
| 3 | शिपाई | 03 |
| 4 | माळी | 01 |
| 5 | पंपसहायक | 01 |
| 6 | क्ष-किरण सेवक | 01 |
| 7 | प्रयोगशाळा सेवक | 02 |
| 8 | चतुर्थश्रेणी कर्मचारी | 02 |
| 9 | रुग्णवाहक | 01 |
| 10 | सहाय्यक स्वयंपाकी | 03 |
| 11 | परिचारिका जेवण विभाग सेवक | 03 |
| 12 | भांडार सेवक | 02 |
| 13 | पोस्टमार्टम रूम परिचर | 02 |
📚 शैक्षणिक पात्रता : वरीलपैकी कोणत्याही पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवार कमीत कमी दहावी (एस.एस.सी) उत्तीर्ण असावा.
💁🏻♂️ वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांच वय 12 नोव्हेंबर 2025 रोजी 18 ते 38 वर्षे या दरम्यान असावं (राखीव प्रवर्गासाठी शासनाकडून ठरविण्यात आलेल्या नियमानुसार वयोमर्यादित सूट देण्यात येईल)
💵 परीक्षा फीस : खुल्या प्रवर्गासाठी 1,000/- रु तर राखीव प्रवर्ग/EWS/अनाथ इत्यादींसाठी 900/- रु)
💰 पगार/वेतनश्रेणी : निवड झालेल्या पात्र उमेदवारांना नियमानुसार रु 15, 000/- ते 47,600/- दरमहा पगार देण्यात येईल.
✈️ नोकरी ठिकाण : सोलापूर (महाराष्ट्र)
🌎 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
⏳ शेवटची तारीख : 12 नोव्हेंबर 2025
📆 परीक्षा कालावधी : परीक्षा संदर्भातील महत्त्वाची माहिती अर्जदाराच्या नोंदणीकृत मोबाईल किंवा ई-मेल आयडीच्या माध्यमातून नंतर कळविण्यात येईल.
| संपूर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply For GMC Solapur Bharti 2025
- या भरती करिता उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर भरतीचा फॉर्म ऑनलाईन भरावा लागेल.
- फॉर्म भरत असताना संपूर्ण माहिती काळजीपूर्वक भरा, जेणेकरून अर्जामध्ये नंतर त्रुटी निघणार.
- ऑनलाईन विचारण्यात आलेली सर्व आवश्यक कागदपत्रे, सही, पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी योग्य त्या आकारात व फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2025 देण्यात आली आहे, या मुदतीत फॉर्म भरून घ्या.
- संबंधित भरतीच्या अधिक माहितीसाठी वरील रकान्यात देण्यात आलेली PDF जाहिरात डाऊनलोड करून सविस्तर माहिती वाचा.