ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीत डिग्री पास उमेदवारांसाठी नवीन भरती सुरू ! तब्बल 500 रिक्त जागा

OICL Assistant Recruitment 2025 : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत पदवीधारक उमेदवारांसाठी नवीन भरती निघालेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया. 02 ऑगस्टपासून सुरू झालेली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2025 देण्यात आलेली आहे.

📢 पदाचे नाव : सहाय्यक श्रेणी III

🎱 एकूण पदसंख्या : 500 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : 1) उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा. 2) उमेदवारांनी एसएससी/एचएससी/इंटरमीडिएट/पदवी स्तरावर इंग्रजी विषयांपैकी एक विषय उत्तीर्ण केलेला असावा. 3) उमेदवाराकडे 31 जुलै 2025 रोजी पात्रता परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र असणे आवश्यक.

💁🏻‍♂️ वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांच वय 31 जुलै 2025 रोजी किमान 21 वर्ष ते कमाल 30 वर्ष असावे, शासनाच्या नियमानुसार वयोमर्यादेत सवलत देण्यात येईल.

💴 परीक्षा फीस : सामान्य श्रेणी 850/- रु SC/ST/ दिव्यांग व माजी सैनिक 100/- रु

💰 पगार/वेतनश्रेणी : 22,405-1305 रु ते 62,225-/ रु

🙋‍♂️ निवड प्रक्रिया : निवड प्रक्रिया सामान्यतः तीन टप्प्यात घेण्यात येईल. ज्यामध्ये सर्वप्रथम ऑनलाईन चाचणी प्राथमिक आणि मुख्य परीक्षा असेल, मुख्य परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांना अंतिम निवडीसाठी प्रादेशिक भाषा चाचणीसाठी निवडले जाईल.

✈️ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात

🌎 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

अर्जाची सुरुवात : 02 ऑगस्ट 2025

📆 शेवटची तारीख : 17 ऑगस्ट 2025

📅 पूर्व परीक्षा तारीख : 07 सप्टेंबर 2025

मुख्य परीक्षा तारीख : 28 ऑक्टोबर 2025

भरतीची PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For OICL Assistant Recruitment 2025

  • संबंधित भरतीसाठी उमेदवारांना अधिकृत वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज करावा लागेल.
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी शैक्षणिक माहिती, अर्जदाराची माहिती व इतर माहिती काळजीपूर्वक भरावी.
  • जाहिरातीत नमूद करण्यात आल्याप्रमाणे फोटो, सही योग्य त्या फॉरमॅट व आकारामध्ये अपलोड करावेत.
  • अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2025 देण्यात आलेली आहे.
  • या भरती संदर्भातील अधिक माहितीसाठी वरील रखाण्यात देण्यात आलेली सविस्तर PDF जाहिरात वाचून घ्या.

Leave a Comment