पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ लिमिटेडमध्ये विविध पदांच्या 1543 जागांसाठी नवीन भरती सुरू ! आताच अर्ज करा

Powergrid Recruitment 2025 : वीज क्षेत्रात अग्रेसर असलेल्या पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड अंतर्गत विविध पदांच्या एकूण 1743 रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेल्या असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 सप्टेंबर 2025 देण्यात आलेली आहे.

📢 पदाचे नाव : फिल्ड इंजिनियर (Electrical), फिल्ड इंजिनिअर (Civil), फिल्ड सुपरवायझर (Electrical), फिल्ड सुपरवायझर (Civil), फिल्ड सुपरवायझर (Electronics & Communication)

🎱 एकूण पदसंख्या : 1543 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : विविध पदांची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. 👇

पदनामशैक्षणिक पात्रता
फिल्ड इंजिनियर (Electrical)(1) 55% गुणांसह B.E /B.Tech / B.Sc-Engg. (Electrical) (2) 01 वर्ष अनुभव
फिल्ड इंजिनिअर (Civil)(1) 55% गुणांसह B.E /B.Tech / B.Sc-Engg. (Civil) (2) 01 वर्ष अनुभव
फिल्ड सुपरवायझर (Electrical)(1) 55% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (2) 01 वर्ष अनुभव
फिल्ड सुपरवायझर (Civil)(1) 55% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा (2) 01 वर्ष अनुभव
फिल्ड सुपरवायझर (Electronics & Communication)(1) 55% गुणांसह डिप्लोमा (Electrical / Electronics & Communication / Information Technology) (2) 01 वर्ष अनुभव

💁🏻‍♂️ वयोमर्यादा : या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराच वय 17 सप्टेंबर 2025 रोजी 29 वर्षांपर्यंत असाव. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

💵 अर्जासाठी शुल्क : SC/ST/PWD/ExSM – फी नाही (पद क्र.1 & 2 – General/OBC/EWS – रुपये 400/- पद क्र.3 ते 5 – General/OBC/EWS – रुपये 300/-

💰 पगार/वेतनश्रेणी : 30,000 ते 1,20,000 रु

🌏 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

✈️ नौकरी ठिकाण : संपूर्ण भारतात

📆 शेवटची तारीख : 17 सप्टेंबर 2025

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For Powergrid Recruitment 2025

  • अर्ज फक्त Powergrid Corporation of India Limited (PGCIL) च्या अधिकृत वेबसाईटवरूनच करावा. कोणत्याही इतर वेबसाईटवर विश्वास ठेवू नका.
  • प्रथम स्वतःची नोंदणी (Registration) करून लॉगिन आयडी व पासवर्ड तयार करा. त्यानंतर अर्जाचा फॉर्म भरायला सुरुवात करा.
  • नाव, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, अनुभव इत्यादी सर्व माहिती अचूक भरा. चुकीची किंवा अपूर्ण माहिती भरल्यास अर्ज नाकारला जाऊ शकतो.
  • आवश्यक कागदपत्रे (शैक्षणिक प्रमाणपत्रे, अनुभव प्रमाणपत्र, फोटो, सही) दिलेल्या साईज व फॉरमॅटमध्ये अपलोड करा.
  • अर्ज पूर्ण झाल्यावर सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी त्याचा प्रिंटआउट नक्की काढून ठेवा.
  • शेवटच्या तारखेपर्यंत (17 सप्टेंबर 2025) अर्ज सादर करावा. शेवटच्या क्षणी तांत्रिक अडचणी निर्माण होऊ शकते.
  • या भरतीबद्दलच्या अधिक माहितीसाठी वरील रखाण्यात देण्यात आलेली सविस्तर PDF डाउनलोड करून वाचावी.

Leave a Comment