पंजाब & सिंध बँकेत पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लोकल बँक ऑफिसर या पदासाठी तब्बल 750 रिक्त जागा

Punjab and Sind Bank Recruitment 2025 : पंजाब & सिंध बँकेत लोकल बँक ऑफिसर या पदाच्या एकूण 750 रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून या भरतीकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2025 देण्यात आलेली आहे.

विहित मुदतीत उमेदवारांनी त्यांचा अर्ज सादर करावा. त्यानंतर करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

📢 पदाचे नाव : लोकल बँक ऑफिसर

🎱 एकूण पदसंख्या : 750 जागा

📚 शैक्षणिक पात्रता : या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असावा.

💁🏻‍♂️ वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवारांच माहिती एक ऑगस्ट 2025 रोजी 20 ते 30 वर्ष असावे. (SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट)

💴 परीक्षा फीस : जनरल/ओबीसी/EWS : रु 850/- (SC/ST/PWD – रु 100/-)

💰 पगार/वेतनश्रेणी : रुपये 48,480/- ते 85,920/- दरमहा

✈️ नोकरी ठिकाण : संपूर्ण भारतात

🌎 अर्जाची पद्धत : ऑनलाईन

📅 शेवटची तारीख : 4 सप्टेंबर 2025

📖 परीक्षा तारीख : ऑक्टोबर 2025

संपूर्ण PDF जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्जासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

How To Apply For Punjab and Sind Bank Recruitment 2025

  • या भरतीसाठी उमेदवारांना पंजाब सिंध बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागेल.
  • अर्ज करत असताना उमेदवारांनी सर्व माहिती काळजीपूर्वक भरावी त्यानंतरच अर्ज दाखल करावा.
  • अर्जामध्ये विचारण्यात आलेल्या फोटो व सहींचा आकार व फॉरमॅट योग्य त्या प्रमाणात अपलोड करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2025 देण्यात आलेली आहे. या विहित मुदतीत उमेदवारांनी अर्ज सादर करावा.
  • संबंधित भरतीची अधिक माहिती हवी असल्यास, वरील रकान्यात देण्यात आलेली पीडीएफ जाहिरात वाचून घ्यावी.

Leave a Comment