RCFL Recruitment 2025 : राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर लिमिटेडमध्ये पदवीधर अप्रेंटिस, तंत्रज्ञ अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस या पदांच्या रिक्त जागांसाठी भरती सुरू झालेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2025 देण्यात आलेली आहे. या विहित मुदतीत उमेदवारांनी अर्ज करावा, त्यानंतर करण्यात आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
📢 पदाचे नाव : पदवीधर अप्रेंटिस, तंत्रज्ञ अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस
🎱 एकूण पदसंख्या : 325 जागा
📚 शैक्षणिक पात्रता : विविध पदांची सविस्तर शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आली आहे.👇
| पदनाम | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| पदवीधर अप्रेंटिस | उमेदवारांकडे बी.कॉम, बीबीए/ पदवी उत्तीर्णसह अर्थशास्त्र, मूलभूत इंग्रजी आणि संगणक ऑपरेशन ज्ञान असणे आवश्यक आहे. |
| तंत्रज्ञ अप्रेंटिस | उमेदवाराने (1) केमिकल अभियांत्रिकी (2) सिव्हिल अभियांत्रिकी (3) कॉम्प्युटर अभियांत्रिकी (4) इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी (5) इंस्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी (6) मेकॅनिकल अभियांत्रिकीमध्ये डिप्लोमा उत्तीर्ण केलेला असावा. |
| ट्रेड अप्रेंटिस | (1) उमेदवार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (रसायनशास्त्र) या विषयांसह बीएससी उत्तीर्ण असावा. (2) उमेदवार इय्यता बारावी (१०+२) अंतर्गत विज्ञान विषयासह परीक्षा उत्तीर्ण असावा. (3) उमेदवार इय्यता बारावी परीक्षा विज्ञान विषयासह उत्तीर्ण असावा. (4) उमेदवार इय्यता बारावी किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण असावा. (5) उमेदवार भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (भौतिकशास्त्र) विषयांसह बी.एससी. उत्तीर्ण असावा. (6) भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (भौतिकशास्त्र) विषयांसह बी.एससी. उत्तीर्ण असावा. (7) उमेदवार इय्यता बारावी परीक्षा (१०+२) अंतर्गत विज्ञान विषयासह उत्तीर्ण असावा. |
💁🏻♂️ वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराच वय दिनांक 1 जुलै 2025 रोजी 18 वर्षापेक्षा कमी नसावे.
💵 परीक्षा फीस : फीस नाही
💰 स्टायपेंड/मानधन : 7,000 ते 9,000 रु
🌎 अर्जाची पद्धत : ऑनलाईन
📆 शेवटची तारीख : 12 सप्टेंबर 2025
| संपूर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply For RCFL Recruitment 2025
- या भरतीसाठी उमेदवारांनी राष्ट्रीय केमिकल अँड फर्टीलायझर लिमिटेड या कंपनीच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करावा लागेल.
- अर्ज करत असताना उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःची वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, अनुभव इत्यादी काळजीपूर्वक भरावी.
- अर्जामध्ये विचारण्यात आलेली आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून योग्य त्या फॉरमॅट व आकारामध्ये अपलोड करावीत.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 सप्टेंबर 2025 देण्यात आलेली आहे.
- या भरती संदर्भातील अधिक माहितीसाठी वरील रखाण्यात देण्यात आलेली पीडीएफ जाहिरात वाचा.