Sindhudurg DCC Bank Bharti 2025 : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत लिपिक पदांच्या एकूण 73 रिक्त जागांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
बँकिंग क्षेत्रात विशेषता सहकारी बँकेत आवड असणाऱ्या स्थानिक व 20 ते 25 किलोमीटर अंतरावरील उमेदवारांसाठी नोकरीची ही सुवर्णसंधी आहे. इच्छुक उमेदवारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2025 देण्यात आलेली आहे.
📢 पदाचे नाव : लिपिक (Clerk)
🎱 एकूण पदसंख्या : 73 जागा
📚 शैक्षणिक पात्रता : लिपिक पदासाठीची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे दिली आहे. 👇
| पदनाम | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| लिपिक (Clerk) | i) पदवी/पदव्युत्तर पदवी ii) MS-CIT |
💁🏻♂️ वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराच वय 31 ऑगस्ट 2025 रोजी 21 ते 38 वर्षे असाव.
💵 परीक्षा फीस : रु 1500+GST
💰 पगार/वेतनश्रेणी : 18, 000/- रु
📖 परीक्षांसाठी अभ्यासक्रम : लिपिक पदासाठी सामान्यत खालीलप्रमाणे अभ्यासक्रम असणार आहे, ज्याची गुण, वेळ इत्यादी माहिती देण्यात आली आहे.

✈️ नोकरी ठिकाण : सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)
🌎 अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
📆 शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2025
📑 परीक्षा दिनांक : परीक्षा वेळापत्रक नंतर उमेदवारांच्या नोंदणीकृत मोबाईल किंवा ई-मेलच्या कळविण्यात येईल.
| संपूर्ण PDF जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाईन अर्जासाठी | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
How To Apply For Sindhudurg DCC Bank Bharti 2025
- अर्जामध्ये तुमचं नाव, पत्ता, जन्मतारीख आणि इतर माहिती अचूक भरा. चुकीची माहिती भरल्यास अर्ज रद्द होऊ शकतो.
- अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे जसे की आधार कार्ड, पॅन कार्ड, रहिवासी दाखला आणि शैक्षणिक प्रमाणपत्रे जवळ ठेवा. त्यांची छायांकित प्रत (झेरॉक्स) इत्यादी अपलोड करा. जोडा.
- अर्ज करण्यापूर्वी बँकेच्या पात्रता निकषांची तपासणी करा. तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करत आहात, त्यासाठी तुम्ही पात्र आहात का हे नक्की तपासून पहा.
- अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत लक्षात ठेवा. मुदतीनंतर आलेले अर्ज स्वीकारले जात नाहीत.
- तुमचा चालू मोबाईल नंबर आणि ई-मेल आयडी अर्जामध्ये द्या, जेणेकरून बँकमार्फत येणारी पुढील माहिती तुम्हाला मिळेल.
- अंतिम अर्ज सादर करत असताना पुन्हा एकदा काळजीपूर्वक तपासा. कोणतीही माहिती राहिली नाही किंवा चूक झाली नाही, याची खात्री करा.
- या भरती संदर्भातील अधिक माहितीसाठी वरील रकान्यात देण्यात आलेली PDF जाहिरात डाऊनलोड करून सविस्तर वाचा.