बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये जनरलिस्ट ऑफिसर पदाच्या 500 रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू ! पगार तब्बल 93000 रुपये

bank of maharashtra bharti

Bank Of Maharashtra Recruitment 2025 : बँक ऑफ महाराष्ट्र या नामांकित बँकेत जनरलिस्ट ऑफिसर (स्केल III) या पदासाठी नवीन भरती निघालेली असून या भरतीसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 30 ऑगस्ट 2025 देण्यात आलेली आहे. 📢 पदाचे नाव : जनरलिस्ट ऑफिसर (स्केल III) 🎱 एकूण रिक्त … Read more