धर्मादाय आयुक्तालयात 10वी, पदवीधारकांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! आत्ताच अर्ज करा शेवटची तारीख 3 ऑक्टोबर
Dharmaday Ayuktalay Bharti 2025 : धर्मादाय आयुक्तालयामध्ये 179 जागांसाठी भरती निघालेली असून याची जाहिरात नुकतीच प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. विधी सहाय्यक, लघुलेखक (उच्च-कनिष्ठ श्रेणी) निरीक्षक, वरिष्ठ लिपिक अशा विविध पदांसाठीची ही भरती असणार आहे. या भरतीकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. 12 सप्टेंबरपासून अर्जाची सुरुवात झालेली असून अर्ज करण्याची शेवटची … Read more