गोवा शिपयार्ड लिमिटेडमध्ये नवीन पदांसाठी भरती सुरू ! शेवटची तारीख 24 सप्टेंबर 2025 ही संधी सोडू नका

Goa Shipyard Bharti

Goa Shipyard Bharti : गोवा शिपयार्ड लिमिटेड अंतर्गत मॅनेजमेंट ट्रेनी व जुनियर प्रोजेक्ट एक्झिक्यूटिव्ह या पदांच्या रिक्त जागांसाठी नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. गोवा शिपयार्ड लिमिटेड (GSL) ही भारत सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अखात्यारीत असलेली एक महत्त्वाची सार्वजनिक क्षेत्रातील कंपनी आहे. या कंपनीमार्फत जहाज … Read more