भारतीय नौदलात 10वी पास उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी ! 1266 जागांसाठी भरती, पगार 63000 रु मिळणार

Indian Navy Bharti 2025

Indian Navy Bharti 2025 : भारतीय नौदल अकॅडमी अंतर्गत ट्रेड्समन स्किल्ड या पदाच्या रिक्त जागांसाठी नवीन जाहिरात निघालेली असून याकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख 3 सप्टेंबर 2025 देण्यात आलेली आहे. वरील विहित मुदतीत उमेदवारांनी आपला ऑनलाईन अर्ज सादर करावा; अन्यथा त्यानंतर करण्यात आलेल्या … Read more