इंडियन ऑईल कार्पोरेशन लिमिटेडमध्ये 10वी आयटीआय डिप्लोमा आणि पदवीधरांना नौकरीची चांगली संधी

IOCL Bharti

IOCL Recruitment 2025 : इंडियन ऑइल या नामांकित ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेड कंपनीमध्ये विविध पदांच्या एकूण 450 रिक्त जागांसाठी नवीन भरती सुरू झालेली आहे. या भरतीकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2025 (11:59 PM) देण्यात आली आहे. वरील नमूद विहित मुदतीत उमेदवारांना ऑनलाईन अर्ज … Read more