कोकण रेल्वेत 10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! परीक्षा नाही फक्त मुलाखत होणार

kokan railway bharti

Kokan Railway Bharti 2025 : कोकण रेल्वे मार्फत ट्रॅक मेंटेनर व पॉईंट्स मॅन या दोन पदाच्या एकूण 79 रिक्त जागांसाठी भरती निघालेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया सुरू झालेली आहे. अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 12 ऑगस्ट 2025 देण्यात आलेली आहे. 📢 पदाचे नाव : ट्रॅक मेंटेनर … Read more