ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीत डिग्री पास उमेदवारांसाठी नवीन भरती सुरू ! तब्बल 500 रिक्त जागा

oicl recrutiment 2025

OICL Assistant Recruitment 2025 : ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड अंतर्गत पदवीधारक उमेदवारांसाठी नवीन भरती निघालेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्याची प्रक्रिया. 02 ऑगस्टपासून सुरू झालेली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2025 देण्यात आलेली आहे. 📢 पदाचे नाव : सहाय्यक श्रेणी III 🎱 एकूण पदसंख्या : … Read more