पंजाब & सिंध बँकेत पदवीधर उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! लोकल बँक ऑफिसर या पदासाठी तब्बल 750 रिक्त जागा

Punjab Sindh Bank Bharti

Punjab and Sind Bank Recruitment 2025 : पंजाब & सिंध बँकेत लोकल बँक ऑफिसर या पदाच्या एकूण 750 रिक्त जागांसाठी नवीन भरती निघालेली असून या भरतीकरिता इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख 4 सप्टेंबर 2025 देण्यात आलेली आहे. विहित मुदतीत उमेदवारांनी त्यांचा अर्ज सादर करावा. त्यानंतर … Read more