शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई या ठिकाणी दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची सुवर्णसंधी ! पगार तब्बल 47000 रुपये मिळणार

GMC Mumbai Bharti

GMC Mumbai Bharti 2025 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मुंबई यांच्यामार्फत 10वी पास उमेदवारांना गट-ड (वर्ग 4) अंतर्गत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध करून दिली जात आहे. यासाठी अधिकृत भरतीची जाहिरात निघालेली असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना शेवटची तारीख 26 सप्टेंबर 2025 (11:55 PM) देण्यात आलेली असून या विहित … Read more