ZP Satara Bharti 2025 : प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेकरिता शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्याकडील शासन निर्णय क्र. शापोआ-2009/प्र.क्र.91/प्राशि-4 मुंबई दिनांक 10 फेब्रुवारी 2010, अन्वये शिक्षण विभाग प्राथमिक सातारा जिल्हा परिषद सातारा अंतर्गत रिक्त असणाऱ्या डाटा एंट्री ऑपरेटर पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.
11 महिन्याच्या कंत्राटी कालावधीकरिता एकत्रित मानधनावर डाटा एन्ट्री ऑपरेटरची निवड करण्यात येईल. अर्जदारांना अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2025 देण्यात आलेली आहे.
📢 पदाचे नाव : डाटा एन्ट्री ऑपरेटर
🎱 एकूण पदसंख्या : 02 जागा
📚 शैक्षणिक पात्रता : डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाची शैक्षणिक पात्रता खालीलप्रमाणे देण्यात आलेली आहे. 👇
| पदनाम | शैक्षणिक पात्रता |
|---|---|
| डाटा एंट्री ऑपरेटर | 1. किमान इ 12वी पास (पदवीधर उमेदवारांना प्राधान्य देण्यात येईल) 2. मराठी टंकलेखन शब्द 30 प्र.मि 3. मराठी टंकलेखन शब्द 40 प्र.मि 4. MS-CIT किंवा समकक्ष परीक्षा उत्तीर्ण |
💁🏻♂️ वयोमर्यादा : उमेदवारांचे वय किमान 18 वर्षे व कमाल 35 वर्षे या दरम्यान असावे.
💵 अर्जासाठी शुल्क : कोणताही शुल्क आकाराला जाणार नाही.
💰 दरमहा मानधन : निवड झालेल्या उमेदवारांना मानधन तत्वावर दरमहा 25,000/- रु मानधन देण्यात येईल.
🌎 अर्जाची पद्धत : ऑफलाईन
📍अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद कार्यालय, सातारा
📆 शेवटची तारीख : 23 सप्टेंबर 2025 (सकाळी 10:30 ते सायंकाळी 6:00)
| संपूर्ण जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| टेलिग्राम ग्रुप लिंक | येथे क्लिक करा |
How To Apply For ZP Satara Bharti 2025
- जिल्हा परिषद सातारा अंतर्गत डाटा एन्ट्री ऑपरेटरसाठी आयोजित करण्यात आलेल्या या भरतीसाठी उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करावा लागेल.
- ऑफलाइन अर्जाचा नमुना जाहिराती देण्यात आलेला आहे.
- अर्ज भरत असताना उमेदवारांनी आपलं नाव शैक्षणिक माहिती व इतर आवश्यक माहिती काळजीपूर्वक लिहावी.
- संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर अर्जासोबत झेरॉक्स केलेली आवश्यक ती कागदपत्र सोबत जोडावी.
- अर्ज भरून झाल्यानंतर शिक्षण विभाग (प्राथमिक) जिल्हा परिषद कार्यालय, सातारा या ठिकाणी ऑफलाइन पद्धतीने अर्ज द्यावा.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर 2025 देण्यात आलेली आहे.
- या भरती प्रक्रिया संदर्भातील अधिक माहितीसाठी वरील रखान्यात देण्यात आलेली जाहिरात डाऊनलोड करून काळजीपूर्वक वाचून घ्या.